Goat rearing subsidy : शेळीपालनासाठी 90% मिळणार असा करा ऑनलाईन अर्ज कागदपत्र काय लागणार सविस्तर माहिती जाणून घेऊया
राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत शेळीपालनासाठी 90% सबसिडी मिळणार आहे तुमच्या जवळ दहा गुंठे जमीन असणार आवश्यक आहे योजना 2024 साठी लागू करण्यात आलेले आहे शेळी पालन साठी फार्म उघडण्यासाठी रहिवासी प्रमाणपत्र सुद्धा पॅन कार्ड आधार कार्ड सर्व कागदपत्रे तुम्हाला लागणार आहे
शेळ पण या योजनेचा फायदा खालील प्रमाणे पाहू शकता आयुष्यात कमी भांडवलात आणि स्वतः व्यवसाय करू शकता याच्यात उत्पन्न दीड दुप्पट सुद्धा मिळणार आपलं दूध किंवा मानस विकण्यासाठी खूप दूर जाण्याची गरज नाही त्यांचा एक रंगात बागा शेळीपाल कोणत्याही काम तुम्ही सहजपणे करू शकता तांत्रिक नावाची आवश्यकता नाही या योजनेमुळे तुम्ही घेऊ शकता.
कर्ज मिळणार 20 लाख पर्यंत कर्ज मिळणार ( Get Instant Personal Loan with Navi )
90% सबसिडी मिळणार आहे तुम्हाला राष्ट्रीय पशुधन यांच्या अंतर्गत हे सबसिडी मिळणार आहे तुम्ही अर्ज करू शकता तुम्हाला जर अर्ज करायचे असेल तर त्याची प्रोसेस सुद्धा सांगणार आहे आणि 90% सबसिडी मिळणार आहे तेवढेच महत्त्वाचा आहे.
Goat rearing subsidy : तुम्हाला अर्ज शेळीपालन बद्दल करायचा असेल तर तुमच्या गावातील cc सेंटरवर आपल्या सेवा केंद्रावर जाऊन तुम्ही शेळीपालनसाठी अर्ज करू शकता याचा लाभ घेऊ शकता त्याला मला राष्ट्रीय पशुधन योजना अंतर्गत शेळीपालन मला अर्ज करायचा आहे तिथे जाऊन तुम्ही संपर्क करू शकता 90% सबसिडी मिळणार आहे