महाराष्ट्रात बँकेत मेगा भरती 2024 ( IDBI Bank Recruitment 2024 )

IDBI Bank Recruitment 2024 : बँकेचे नाव IDBI Bank
कॅटेगरी प्रायव्हेट बैंक जॉब
वयोमर्यादा २० ते २५ वर्षे [SC/ST- ०५ वर्षे सूट, OBC ०३ वर्षे सूट]

कोण अर्ज करू शकतात  ऑल इंडिया उमेदवार
| अनुभव / फ्रेशर
Gender Eligibility Male & Female
अर्ज पद्धती ऑनलाईन
वेतन २९,००० ते ३१,०००
अर्ज फी
Gen/OBC/ EWS: ₹१०५०/-, SC/ST/PwD: ₹२५०/-

IDBI Bank Recruitment 2024

अनुभवची गरज नाही, फ्रेशर उमेदवार अर्ज करू शकतात

नोकरीचे प्रकार Contract Basis (कंत्राटी जॉब)
निवड प्रक्रिया Written Exam, Personal Interview
Apply Start Date ०७ नोव्हेंबर २०२४

Apply Last Date १६ नोव्हेंबर २०२४

IDBI Bank Recruitment 2024 : अधिकृत वेबसाईट www.idbibank.in
नोकरीचे ठिकाण :  पुणे, मुंबई, अमरावती, जळगाव, कोल्हापूर, नागपूर, नाशिक,
सभाजीनगर, सोलापूर, चंद्रपूर, धुळे, लातूर, नांदेड, रत्नागिरी,
सोलापूर

ABMarathi
ABMarathi
Articles: 164

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *