विभागाचे नाव India Post Payments Bank (IPPB)
| कॅटेगरी केंद्र सरकारी जॉब
वयोमर्यादा २१ ते ३५ वर्षे [SC/ST- ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट ]
| कोण अर्ज करू शकतात ऑल इंडिया उमेदवार
अनुभव / फ्रेशर
| अनुभवची गरज नाही, फ्रेशर उमेदवार अर्ज करू शकतात
Gender Eligibility Male & Female

अर्ज पद्धती ऑनलाईन
वेतन 30,000 प्रति महिना
अर्ज फी | Gen/OBC/EWS: ₹७५०/-, SC/ST/PwD: ₹१५०/
नोकरीचे प्रकार Contract Basis (कंत्राटी जॉब)
निवड प्रक्रिया
|
Shortlisting & Interview
|
India Post Payments Bank Recruitment : Apply Start Date ०१ मार्च २०२५
Apply Last Date २१ मार्च २०२५
| अधिकृत वेबसाईट
www.ippbonline.com