lic schemes for women : मोदी यांनी आज देशातील महिलांसाठी एक महत्त्वाची योजना सुरू केली आहे मिळणार आहे विशेष म्हणजे देशातील 18 ते 70 वर्षे वयोगटातील महिला या योजनेत सहभागी होऊ शकतील करून कायमस्वरूपी आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याचा सरकारचा उद्देश आहे
ही योजना देशपातळीवर राबवली जाणार आहेत पंतप्रधान मोदी यांनी हरियाणातील पाणीपत येथून विमा सखी योजनेला सुरुवात केली सुरू झाले पण हळूहळू ही योजना देशभर राबविण्यात येणार आहे
म्हणजे या योजनेचा विस्तार देशभर केला जाणार आहे या योजनेतून महिलांना पहिल्या वर्षात महिन्याला सात हजार रुपये विद्यावेतन देण्यात येणार आहे महिलांना महिन्याला पाच हजार रुपये विद्यावेतन मिळेल असा या योजनेमध्ये सांगितलेल्या म्हणजेच महिलांना तीन वर्षात दोन लाख 26 हजार रुपये विद्या वेतन देण्यात येईल
तसेच महिलांना वर्षाला 48 हजार रुपये कमिशन मिळेल असे देखील सांगितलं जात आहे त्यात पहिली अट म्हणजे वयोगटाचे 18 ते 70 वर्ष वयोगटातील महिलाच या योजनेसाठी अर्ज भरू शकतील किंवा योजना सहभागी होऊ शकतील जास्तीत जास्त वय 70 वर्ष असावं किमान 10वी उत्तीर्ण आवश्यक आहे ही योजना फक्त महिलांसाठी साहेब तसेच सध्याचे एलआयसी एजंट आहेत त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना या योजनेत सहभागी होता येणार नाहीत किंवा निवृत्त झालेल्या एजंटला देखील योजनेसाठी अपात्र करण्यात आले
तर महिलांना अर्ज हा एलआयसीच्या वेबसाईटवर करायचा आहे तसेच योजने सहभाग घेण्यासाठी महिलेचा पासपोर्ट साईजचा फोटो आवश्यक आहे तसाच महिलेचा पॅन कार्ड वयाचा पुरावा शिक्षणाचा
झालेल्या महिलांना तीन वर्षाच्या प्रशिक्षणानंतर एलआयसी काम करू शकतील या महिलांना एलआयसी चे कायमस्वरूपी कर्मचारी म्हणून घेण्यात येणार नाही तसंच एलआयसीच्या इतर कर्मचाऱ्यांना जे की लाभ मिळतात ते लाभ या महिलांना मिळणार नाहीत म्हणजेच भीमा सखे नाही एलआयसीच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे इतर लाभ मिळणार नाहीत
lic schemes for women : त्यांना एलआयसी सोबत डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून काम करण्याची संधी मिळू शकते या भीमा सखींना पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते नियुक्तीचे प्रमाणपत्र देण्यात येतील असे देखील सांगण्यात येत