या सर्वांचे रेशन धान्य बंद होणार | शासनाचा नवीन नियम पहा | Ration card New update

रेशन धान्य बंद होणार नमस्कार मित्रांनो राज्य सरकारकडून एक मोठा निर्णय यांचं राशन बंद होणार Ration card New update

असंख्य लोक या योजनेचा गैरफायदा घेत असल्याचे राज्य शासनाच्या

निदर्शनात आले आहे. पात्रतेच्या निकषात बसत नसतांनाही ही लोक

रेशनकार्ड वर मोफातचे रेशन घेत आहेत. यामुळे असंख्य पात्र आणि

गरजू गरीब नागरिक मोफतचे रेशन धान्य मिळण्यापासून वंचित आहेत.

सरकारने केले नवीन नियम लागु

 

रेशन धान्य बंद होणार Ration card New update

गरजू व पात्र असलेल्या नागरिकांच्या हिस्स्याचे रेशन धान्य हे निकषात न

बसणारे श्रीमंत लोक घेतात. आणि म्हणून गरीब जनता पात्र असून सुद्धा

मोफत रेशन ध्यान्याच्या लाभापासून वंचित राहते.

सरकारने केले नवीन नियम लागु

 

• ज्या लोकांनी आपल्या स्वतःच्या कमाईतून 100 चौरस

मीटरचा प्लॉट तसेच प्लॅट घेतला आहे.

ज्या लोकांचे स्वतःचे व्यवसाय आहेत.

• ज्या लोकांकडे शस्त्र परवाना आहे.

 

अशा सर्व लोकांचे रेशन धान्य बंद केले जाणार आहे, व त्या

| लोकांचे रेशनकार्ड सुद्धा रद्द केले जाणार आहे. कारण ते या

योजनेसाठी अपात्र आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

wp_footer(); ?>