1 जानेवारी पासून रेशन कार्ड 2 नवीन नियम लागू होणार ( ration card new update )

ration card new update : जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी ही माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे कारण 1 जानेवारीपासून रेशन कार्ड धारकासाठी दोन नियम लागू होणार आहेत

दोन्ही नियमाचा जर तुम्ही पालन या महिन्यांमध्ये नाही जर केला तर रेशन कार्ड मधून तुमचं नाव आठवलं जाईल आणि 2025 मध्ये रेशन कार्ड वरती मिळणारे जे धान्य आहेत ते सुद्धा पूर्णपणे तुम्हाला बंद होईल कोणते दोन नियम आहेत या दोन नियमाचे पालन तुम्हाला कशा पद्धतीने करायचा आहे कोणत्या ठिकाणी

ration card new update

  आहे आता या ठिकाणी काही लोकं कमेंट लगेच करतील ते म्हणजे स्थलांतरित झालेले कुटुंब आहेत आता बाहेरगावी काही कामानिमित्त काही लोक गेलेले आहेत आता अशा व्यक्तीने कोणत्या ठिकाणी ई केवायसी करून घ्यायची आहे ज्या ठिकाणी ज्या गावांमध्ये सध्या तुम्ही आहात अशा ठिकाणी जो रेशन कोठेधारक आहे म्हणजे जो रेशन दुकानदार आहे त्यांच्याकडे जा तुमचा आधार कार्ड घेऊन

ration card new update : रेशन दुकानदाराकडे जायचंय आणि आधार कार्ड देऊन त्यांना सांगा की माझी ई केवायसी रेशन काढण्यासाठी करायची आहे भारतामध्ये तुम्ही कोणत्याही ठिकाणी जर सध्या कामाला असाल तर त्या ठिकाणी त्या गावांमध्ये तुम्हाला केवायसी करता येणार आहे फक्त तुमचा अंगठा मारून तुम्हाला केवायसी करता येणार आहेत बाहेर कोणत्याही ठिकाणी तुम्हाला केवायसी करता

ABMarathi
ABMarathi
Articles: 164

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *