Soybin and kapus anudhan : नमस्कार शेतकरी मित्रांनो आनंदाची बातमी हो खरच बऱ्याच दिवसापासून शेतकरी आतुरतेने सोयाबीन आणि कापूस पिकाचे जे अनुदान राज्य सरकारने जाहीर केलं होतं त्या अनुदानाची वाट पाहत होतो शेवटी त्यांच्यासाठी आनंदाची बातमी या लेखामध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहे
शेतकरी मित्रांनो राज्यात शेतकऱ्यांचे सोयाबीन असो किंवा कापूस असं बऱ्याचशा पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं त्या नुकसाना पुढे राज्य सरकारने हेक्टरी मदत जाहीर केली होती पण ते शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार बरेचसे शेतकऱ्यांचे कमेंट प्रश्न विचारत होते
Soybin and kapus anudhan : त्या शेतकऱ्यांनी आता आनंदाची बातमी राज्याचे जे कृषिमंत्री आहेत माननीय धनंजय मुंडे यांनी एक मोठी घोषणा फेसबुकच्या माध्यमातून केलेली आहे की 10 सप्टेंबर पासून सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरी 5000 रुपये आणि दोन हेक्टर ची मर्यादा असणार आहे. म्हणजेच शेतकरी मित्रांनो आता 10 सप्टेंबर पासून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे ज्यांचे डबल अर्ज वापस आलेल्या आहेत त्यांनी डबल भरून आपल्या कृषी सहाय्यकाकडे द्यावे असे सुद्धा सांगण्यात आलेल्या