Typing Job Work From Home : कंपनीचे नाव Testbook
कॅटेगरी प्रायव्हेट जॉब
जॉब प्रकार पार्ट टाईम जॉब
Gender Eligibility Male & Female
फ्रेशर अनुभव कोण अर्ज करू शकतात
फ्रेशर किंवा अनुभवी उमेदवार अर्ज करू शकतात
ऑल इंडिया उमेदवार
अर्ज पद्धती ऑनलाईन
वेतन / पॅकेज 20,000 ते 30,000 (Expected)
![](https://abmarathi.com/wp-content/uploads/2025/02/1000505878-1024x547.jpg)
निवड प्रक्रिया
ऑनलाईन मुलाखत / टेस्ट
नोकरीची ठिकाण वर्क फ्रॉम होम
रिमोट
| कामाचे मॉड्यूल
अधिकृत वेबसाईट
जॉब रोल
www.testbook.com
Typing Job Work From Home : नमस्कार मित्रांनो टेस्ट बुक या कंपनीमध्ये नोकरी भरती निघालेल्या नोकरी भरती मध्ये आपल्याला घरबसल्या नोकरी करायची पगार सुद्धा चांगल्या प्रमाणे दिलेला आहे याच्यामध्ये वर्क फ्रॉम होम जॉब आहे आणि त्याप्रमाणे आता नोकरीसाठी बेरोजगारी खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे त्यासाठी तुम्ही या नोकरी भरती सुद्धा अर्ज करू शकता आणि याचा घरबसल्या म्हणजे तुमच्याकडे लॅपटॉप दिला जाईल इंग्लिश टू हिंदी ट्रान्सलेटर अशा प्रकारे तुम्हाला जॉब आहे घरबसल्या तर तुम्ही करू शकता