location tracker app 2025 : नमस्कार आता तुम्हाला कोणाचं लोकेशन ट्रॅक करायचा असेल मोबाईल नंबर वर तुम्ही आता करू शकता लोकेशन ट्रॅक करण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल संपूर्ण माहिती आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत
आता बरेचसे ॲप प्ले स्टोअरवर आहेत लोकेशन ट्रॅकर चे पण काही ॲप पैसे सुद्धा मागत असतात तीन ते एक हजार रुपये पर्यंत पैसे सुद्धा मागत असतात तुम्हाला पैसे देण्याची गरज नाही असं एक मोफत ॲप आहे त्या माध्यमातून तुम्ही कोणाचे लोकेशन ट्रॅक करू शकता त्यासाठी सिम्पल गोष्ट तुम्हाला करावी लागणार आहे ते सुद्धा सांगणार आहे

आज-काल बरेचसे कारणे झाले की आपले मुलगा किंवा मुलगी रात्रीच्या वेळेस कुठे जातात आपल्याला प्रश्न पडत असतो काही ड्रिंक करतात कसा आपल्याला बरेचसे प्रश्न पडतात कोणासोबत जातात का कुठे असतात तर त्यांचा मोबाईल नंबरचा साहाय्याने तुम्ही त्यांचं लोकेशन ट्रॅक करू शकता त्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल ते सुद्धा संपूर्ण माहिती मी सांगणार आहे
या लिंक वर क्लीक करून लोकेशन पहा
मित्रांना तो लोकेशन ट्रॅकर साठी ॲप तर भरपूरच आहे प्ले स्टोअरवर तुम्ही लोकेशन ट्रॅकवर टाकले की 100 ते 150 तुम्हाला दिसणार पण गुगलचं जे ओरिजनल आहे गुगल मॅप ते ओरिजनल आहे त्याच्यात तुम्ही त्याच्या साहाय्याने लोकेशन ट्रॅकर करू शकता त्यासाठी तुम्हाला काय करावे लागणार आहे
की तुमच्या घरातील जर व्यक्ती असे मुलगा असेल किंवा मुलगी असेल त्यांचं त्यांचं गुगल मॅप्स ओपन करायचे आहे आणि त्या माध्यमातून त्याच्यातून शहर लोकेशन याच्यावर क्लिक करायचं शेअर लोकेशन तुमच्यामध्ये लिंक घेऊन घ्यायची आहे आणि कधी पण त्या लिंक वर क्लिक केलं की तुमचा मुलगा किंवा मुलगी कुठे आहे मोबाईल कुठे आहे
location tracker app 2025 : त्यासाठी तुम्हाला काय करावे लागणार संपूर्ण माहिती खालील दिल्याप्रमाणे
तुम्हाला ते गुगल मॅप ची लिंक सुद्धा खाली दिलेली आहे