पीकविमा चेक करा व्हाट्सअप ला ( Whatsapp Check Peak Insurance Status )

Whatsapp Check Peak Insurance Status : नमस्कार मित्रांनो आता पिक विमा 2023 चा कधी मिळणार बऱ्याचशा लोकांचे प्रश्न आणले आहे पण आपला स्टेटस मोबाईलवर कसं चेक करायचं तुम्हाला एका मिनिटात मोबाईलवर सांगणार आहे आता तुमच्या व्हाट्सअप च्या माध्यमातून तुम्ही आता तुमचा पीक विम्याचा स्टेटस चेक करू शकता

मित्रांनो शेतकऱ्यांचा अतोनात नुकसान झालेल्या 2023 मध्ये आणि अजून पर्यंत काही शेतकऱ्यांना पिक विमा मिळाला नाही पण बऱ्याचशा शेतकऱ्यांचे प्रश्न येतात की सर आमचं स्टेटस कसं काय ते कसं बघायचं तर मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला सविस्तर माहिती सांगतो

Whatsapp Check Peak Insurance Status

070655 14447

Whatsapp Check Peak Insurance Status : सर्वात अगोदर तुम्हाला एक नंबर दिलेला आहे त्या नंबर तुमच्या व्हाट्सअप ला सेव करायचा जो खाली नंबर दिसते तू whatsapp ला सेव केल्यानंतर तुम्हाला तिथे हाय आणि त्यानंतर तुम्हाला तुमचा क्लेम 2023 चा केलेला आहे तो चेक करायचा आहे केक चेक केल्यानंतर तुम्हाला आता पीक मेसेज स्टेटस सुद्धा दिसणाऱ्या तुमच्या व्हाट्सअप वर बाकीच्या मित्रांना सुद्धा हा शेअर करायला विसरू नका बर

ABMarathi
ABMarathi
Articles: 184

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *