Get a personal loan with Google Pay : आता काळ डिजिटल होत चाललंय सर्वांच्या मोबाईल मध्ये फोन पे असेल google पे असेल आता तुम्ही गुगल पेहून इन्स्टंट लोन हे तुमच्या मोबाईलवर घेऊ शकता ते पण 15000 पर्यंत आणि एम आय किती 111 रुपये फक्त तर कशाप्रकारे तुम्ही अर्ज करू शकता गुगल पे च्या माध्यमातून तुम्ही कर्ज कसे घेऊ शकता ते सुद्धा सांगणार आहे
या कर्जाचे नाव आहे शेष लोन कर्ज सध्या ऑनलाईन कर्ज मिळत आहे पण बऱ्याचश्या याच्याहून होतात पण इतर गुगल पे च्या माध्यमातून चेस लोन मिळणार आहे दोन शहरामध्ये शेष लोणची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या तर पंधरा हजार रुपये तात्काळ लोन मिळणाऱ्या नंतर ईएमआय भरावा लागणार आहे तर
पात्रता काय असणार आहे
अर्जदाराचे वय 21 वर्ष जास्त असावे
अर्जदार हा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे
बँक स्टेटमेंट अर्जदाराचा असणे आवश्यक आहे
आधार कार्डची मोबाईल लिंक असणे गरजेचे आहे
आधार कार्ड पॅन कार्ड केवायसी कागदपत्र असणे गुगल पे इन्स्टंट लोन साठी गरजेचे आहे
कागदपत्रे काय लागणार
पॅन कार्ड आधार कार्ड रहिवासी पुरावा तीन महिन्याचे बँक स्टेटमेंट एक सेल्फी
Get a personal loan with Google Pay : अर्ज करण्यासाठी खालील वेबसाईट दिलेली आहे