Women’s Scheme : नमस्कार आता कोणत्या महिलांना पंधराशे रुपये आणि मोफत तीन सिलेंडर मिळणार आहे आपण या संपूर्ण लेखांमध्ये कोण पात्र असणार सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत
मित्रांनो जुलै महिन्यापासून 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांना महिन्याला पंधराशे रुपये मिळणार आहेत
पैकी गरीब महिला व कुटुंबांना वार्षिक उत्पन्न अडीच लाखापर्यंत किंवा ज्याच्याकडे पिवळ किंवा केसरी रेशन काढत ते सुद्धा पात्र राहणार आहेत मोफत सिलेंडर साठी आणि पंधराशे रुपये साठी
Women’s Scheme : पात्र कुटुंबाला वर्षाला तीन मोफत गॅस सिलेंडर मिळणार आहेत गरीब महिलांना कुटुंबांना वार्षिक उत्पन्न अडीच लाखापर्यंत कमी असावे लागणार आहेत तरच तुम्हाला तीन मोफत गॅस मिळणार आहेत
मला तीन मोफत गॅस मिळण्यासाठी कोणती योजना आहे माझी लाडकी बहीण योजना व मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा यासाठी वर्षाला तीन मोफत देणार आहेत यासाठी नोकरदार महिला इन्कम टॅक्स भरणाऱ्या महिला स्वतःजवळ फोर व्हीलर असणाऱ्या महिला या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही हे तेवढेच महत्त्वाचा आहे