Construction Workers Pot Scheme : नमस्कार आता बांधकाम कामगार योजनेत भांडे योजनेसाठी अर्ज कसा करणार तुम्ही जर बांधकाम नंबरचा अर्ज अगोदर केलेला आहे तर तुम्हाला आता भांडे सुद्धा मिळणार आहे घरगुती भांडे त्यासाठी अर्ज कसा करावा लागणार आहे हा तुम्हाला प्रश्न पडला असेल कागदपत्रे सुद्धा काय लागणार आहेत ते सुद्धा तुम्हाला सांगणारच आहे
ही योजना शहरी भागास ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात मजूर असतात ते बांधकाम कामगार म्हणून काम करत असतात बांधकाम करत असताना एकाच तळावरून दुसऱ्या स्तरावर ते स्थलांतर होत असतात अशावेळी जीवन जगण्यासाठी काही वस्तू लागत असतात परंतु जर तुम्ही बांधकाम कामगारांमध्ये नोंदणी केली असेल तर शासनाकडून आता तुम्हाला मोफत भांडी सुद्धा मिळणार आहेत
आता पाहूया की बांधकाम कामगाराची भांडी योजना काय
नमस्कार शासनाच्या वतीने बांधकाम कामगारांना भांडे सहज पुण्यात येणाऱ्या 30 प्रकारचे भांडे असतील या संदर्भ शासनाने जीआर सुद्धा काढलेल्या बांधकाम कामगार योजनेचा लाभ ज्या व्यक्तीला फॉर्म भरलेला असे नोंदणी केलेले असेल त्यांनाच हे भांडे मिळणार आहेत तेवढेच
इथे पहा तुम्हाला लाभ मिळणार का
आता भांडे मिळण्यासाठी कोणते कागदपत्र लागतील
Construction Workers Pot Scheme : मित्रांनो तुम्हाला एक पासपोर्ट फोटो बँकेचा पासबुक झेरॉक्स लागणार आहे राशन कार्ड ची झेरॉक्स लागणार आहे कृपया पेमेंट केल्याची पावतीची झेरॉक्स आधार कार्डची झेरॉक्स आणि लेबर कार्ड झेरॉक्स अशा तुम्हाला झेरॉक्स लागणार आहेत