Bombay High Court Recruitment 2025 : विभागाचे नाव मुंबई उच्च न्यायालय
कॅटेगरी केंद्र सरकारी जॉब
वयोमर्यादा २१ ते ३८ वर्षे (राखीव प्रवर्ग कमाल ४३ वर्षे)
कोण अर्ज करू शकतात ऑल इंडिया उमेदवार
अनुभव / फ्रेशर
अनुभवची गरज नाही, फ्रेशर उमेदवार अर्ज करू शकतात
Gender Eligibility Male & Female
अर्ज पद्धती ऑनलाईन
अर्ज फी ५००/-
अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
https://bhc.gov.in/bhcstenohg2025/home
नोकरीचे प्रकार Regular Basis (पर्मनंट जॉब |)
निवड प्रक्रिया ऑनलाईन परीक्षा, टायपिंग टेस्ट
Apply Last Date
१० नोव्हेंबर २०२५
अधिकृत वेबसाईट
www.bombayhighcourt.nic.in
नोकरीचे ठिकाण
मुंबई
शैक्षणिक पात्रताः
• लघुलेखक (उच्च श्रेणी): कोणत्याही शाखेतील पदवी + शॉर्ट हैण्ड 100
श.प्र.मि. + इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि.
.
Bombay High Court Recruitment 2025 : लघुलेखक (निम्म श्रेणी): कोणत्याही शाखेतील पदवी + शॉर्ट हैण्ड 80
श.प्र.मि. + इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि.
4G


