बँकेमध्ये शिपाई भरती ( Pune District Central Co-op Bank )

Pune District Central Co-op Bank : विभागाचे नाव Pune District Central Co-op Bank
कॅटेगरी प्रायव्हेट बँक जॉब
वयोमर्यादा १८ ते ३८ वर्षे (राखीव प्रवर्ग कमाल ४३ वर्षे)
कोण अर्ज करू शकतात पुणे जिल्ह्यातील रहिवासी उमेदवार
अनुभव / फ्रेशर
नोकरी

| अनुभवची गरज नाही, फ्रेशर उमेदवार अर्ज करू शकतात
Gender Eligibility Male & Female
अर्ज पद्धती ऑनलाईन

अर्ज फी
१६५०/-
नोकरीचे प्रकार
| Regular Basis (पर्मनंट जॉब)
पुणे

लिपिक पदासाठी सरळसेवा महा
निवड प्रक्रिया

Apply Start Date
०४ ऑगस्ट २०२६
Apply Last Date
१० ऑगस्ट २०२६
| अधिकृत वेबसाईट
www.pdcc.bank.in/
नोकरीचे ठिकाण

अर्ज लिंक

https://www.punedccbank.com/


पुणे

वयोमर्यादा व शैक्षणिक अर्हता दि. ०१.०८.२०२६ रोजीपर्यंत ग्राह्य धरण्यात येईल.
२. बँकेत कंत्राटी तत्वावर नियुक्त विविध एजन्सीमार्फत सलग एकाच संस्थेत दि. ०१.०८.२०२६ लग
नोकरी
किमान ३ वर्षे कामकाजाचा अनुभव असलेल्या उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा अट ४३ वर्षाल
राहील.
Pune District Central Co-op Bank
३. पुणे जिल्हयातील मूळ रहिवासी असलेबाबत सक्षम प्राधिकरणाने दिलेला सक्षम पुरावा सादर करणे बंधनकारक
राहील. (सन २०१८ नंतरचे अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate))
४. पुणे जिल्हयाबाहेरील मूळ रहिवासी असलेल्या विवाहित महिला उमेदवारांच्या बाबतीत त्यांच्या पतीचे पुणे
जिल्हयातील मूळ अधिवास प्रमाणपत्र आणि सक्षम प्राधिकरणाचा विवाह नोंदणी प्रमाणपत्रक सादर करणे
बंधनकारक राहील.
५. उमेदवार शिपाई पदाचे शारीरिक हालचालीचे कामकाज करणेकरीता शारीरिक दृष्ट्या सक्षम / सदृढ असणे
आवश्यक आहे.
६. शिपाई पदांची पदसंख्या कमी करण्याचा अधिकार बँकेने राखून ठेवलेला आहे.
७. सदर भरती प्रक्रिया कोणत्याही कारणाशिवाय कोणत्याही टप्प्यावर थांबविणे किंवा रद्द करण्याचे अधिकार बँकेने
पुणे मध्ये शिपाई पदांची सरळसेवा भरती |

ABMarathi
ABMarathi
Articles: 451

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *