Bank Of India Recruitment : विभागाचे नाव सेंट्रल बँक ऑफ इंडिया
कॅटेगरी केंद्र सरकार जॉब
वयोमर्यादा २२ ते ४० वर्ष
कोण अर्ज करू शकतात अनुभव / फ्रेशर
महाराष्ट्र राज्यातील उमेदवार अनुभवची गरज नाही, फ्रेशर उमेदवार अर्ज करू शकतात
Gender इलगीबीलिटी Male & Female
Contract Basis (कंत्राटी जॉब)
अर्ज पद्धती ऑफलाईन
| अर्ज फी फी नाही
| नोकरीचे प्रकार
निवर किया पर्सनल मलाखत
निवड प्रक्रिया पर्सनल मुलाखत
| अधिकृत वेबसाईट
नोकरीचे ठिकाण
अर्ज पाठवण्याचा पत्ता
प्रादेशिक व्यवस्थापक/अध्यक्ष, स्थानिक सल्लागार समिती, सेंट्रल बँक
| ऑफ इंडिया, प्रादेशिक कार्यालय, अहिल्यानगर. प्लॉट क्रमांक पी/५६,
| एमआयडीसी, नव नागापूर, अहिल्यानगर, महाराष्ट्र पिन ४१४१११.
| www.centralbankofindia.co.in
अहिल्यानगर
Bank Of India Recruitment : प्राध्यापकांचे कामकाज संचालकांना प्रशिक्षण आणि जागरूकता कार्यक्रम आयोजित करण्यात, अर्ज तयार करण्यात आणि उमेदवारांची निवड करण्यात, वार्षिक कृती आराखडा तयार करण्यात, प्रशिक्षणासाठी रसद व्यवस्था करण्यात, कार्यक्रम, सत्रे हाताळण्यात, नोट्स तयार करण्यात आणि केंद्राच्या तत्सम इतर उपक्रमांमध्ये मदत करणे हे असेल. ६. निवड प्रक्रिया: पात्र उमेदवारांना वैयक्तिक मुलाखतीसाठी बोलावले जाईल आणि या संदर्भात सोसायटी/ट्रस्टचा निर्णय अंतिम असेल. महाराष्ट्र

