पिक विमा या तारखीला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार ( pik vima 2026 )

pik vima 2026 : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी अखेर आनंदाची बातमी केंद्र सरकारकडून जे दुष्काळी मदत आहे त्याच्या अगोदर शेतकऱ्यांना आता पिक विमा मिळणार आहे पिक विम्याची मदत लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असं

सुद्धा सांगण्यात आलेल्या 1 डिसेंबर पासून उडीद या पिकाचा पिक विमा मिळणार तर 15 ते 20 डिसेंबर पासून सोयाबीन या पिकाचा पिक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याचा सांगितलेल्या आणि आलेल्या तूर आणि कपाशी यांचा २० डिसेंबर नंतर पिक विमा बँक खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तनात आलेली आहे

pik vima 2026 : कारण की शेतकऱ्यांच खूप मोठ्या प्रमाणात दुष्काळामुळे खूप नुकसान झालेल्या पिकाक घरात आलेले नाही त्यामुळे शेतकऱ्यांना हा पिक विमा मिळणार आहेत आणि केंद्राच्या मदतीपूर्वी हा पिक विमा शेतकऱ्यांच्या बँका त्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती सांगण्यात आलेल्या म्हणजे लवकरच शेतकऱ्यांना पिक विमा हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती केंद्र सरकारकडून समोर आलेली आहे

ABMarathi
ABMarathi
Articles: 466

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *