शासनाकडून 1 लाख रुपये कर्ज मिळणार ( govt personal loan scheme )

govt personal loan scheme : सरकारी कर्ज योजना

योजनेच संपूर्ण नाव : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळा अंतर्गत थेट कर्ज योजना 2026

योजनेची संपूर्ण माहिती
महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ अंतर्गत योजना राबवल्या जातात यामध्ये विशेष घटक योजना राबवण्यात येत असून या योजनेअंतर्गत 1,00,000 पर्यंत कर्ज महामंडळ मार्फत मंजूर केले जाते

अर्ज लिंक

https://mpbcdc.maharashtra.gov.in/Site/1525/Direct-Finance-Scheme

मागासवर्गीय घटकातील लोकांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी या योजनेचा लाभ सामान्य जनतेला देण्यात येत असतो

कर्ज कसा प्रकारे मिळणार

प्रकल्प मर्यादा 1 लाख रुपये पर्यंत

govt personal loan scheme : कर्ज मिळण्यासाठी कागदपत्र जातीचा दाखला उत्पन्नाचा दाखला रहिवासी पुरावा रेशन कार्ड मतदार ओळखपत्रक आधार कार्ड पॅन कार्ड




ABMarathi
ABMarathi
Articles: 378

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *