Collector office job : विभागाचे नाव जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर
| महाराष्ट्र शासन सरकारी जॉब
वयोमर्यादा वर्षे पूर्ण असावे
| कोण अर्ज करू शकतात
महाराष्ट्र राज्यातील उमेदवार अनुभव / फ्रेशर
महसूल विभागातील संबधीत कर्मचारी
Gender Eligibility Male & Female
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज फी ०/
निवड प्रक्रिया मेरिट लिस्ट
अर्ज पाठविण्याचा पत्ता
| अधिकृत वेबसाईट
| आस्थापना शाखा, कार्यालय कार्यालय, नागपूर
|www.nagpur.gov.in
नोकरीचे ठिकाण नागपूर
दररोज
वेतनश्रेणी :- सातव्या वेतन आयोगानुसार एस-१-१५०००-४७६००
२) पात्रतेच्या अटी व शर्ती :-
१. किमान शैक्षणिक अर्हता :- माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.
महा
नोकरी
Collector office job
२. कमाल वयोमर्यादा :- अर्ज स्वीकृतीच्या अंतिम दिनांकास पन्नास वर्ष पुर्ण केलेले.
३. अनुभव :- अर्ज स्वीकृतीच्या अंतिम दिनांकास महसूल सेवक (कोतवाल) या पदावर दहा
वर्षापेक्षा कमी नसेल इतकी सेवा.
४. लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याच्या दिनांकाला दोनपेक्षा अधिक अपत्ये असणारी
व्यक्ती, शासकीय सेवेतील नियुक्तीसाठी अपात्र असेल.
५. निवड होणाऱ्या उमेदवारांना नियुक्ती दिल्यांनतर राष्ट्रीय निवृत्तीवेतन (NPS) योजना लागु
राहील.
६. गट-ड पदावर नियुक्ती दिलेली व्यक्ती नागपूर जिल्ह्यामध्ये बदलीस पात्र असेल.
FEE

