ladaki bahin yojana e kyc : लाडक्या बहिणींना तीन हजार मिळणार पण सर्वात अगोदर हे करा नाहीतर तुम्हाला तुमचे तीन हजार रुपये मिळणार नाहीत
लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये लाडक्या मुलींचे बाकी आहेत आता काही लाडक्या बहिणीने की केवायसी केलेल्या काही लाडक्या बहिणी ना ज्या महिलांना ई केवायसी केलेली नाही त्यांना आता लाडक्या बहिणी योजनेचे हप्ते बंद होणारा त्यासाठी तुम्हाला ई केवायसी करणे गरजेचे आहे कारण 31 डिसेंबर 2026 होती
ladaki bahin yojana e kyc : पण लाखो महिलांचे किंवा त्यांचा लाभ बंद झाला परंतु अनेक महिलांची केवायसी करताना चुका केल्या होत्या त्या दरम्यान राज्य सरकारी 31 मार्च पर्यंत लाडक्या वहिनींना पुन्हा एकदा ऑप्शन सुरू करण्यात आलेला आहे चुका सुद्धा नंतर लाभ पुन्हा देणार असं सुद्धा सांगितलं होतं अधिकृत मोबाईल ॲप इथे क्लिक करून लगेच आपला मोबाईल मध्ये डाऊनलोड करू शकता आणि आपले केवायसी करू शकता इ केवायसी केल्यानंतर तुम्हाला लाडक्या बहिणीचे जे फेब्रुवारी आणि मार्च तीन हजार रुपये एकत्र मिळणार आहेत


