Maharashtra Public Service Commission Jobs : विभागाचे नाव वैद्यकिय विभाग
| कॅटेगरी महाराष्ट्र राज्यातील उमेदवार
| वयोमर्यादा १८ ते ३८ वर्षे (राखीव प्रवर्ग कमाल ४३ वर्षे)
कोण अर्ज करू शकतात
| अनुभव / फ्रेशर
Gender इलगीबीलिटी Male & Female
अर्ज फी खुला प्रवर्ग ३९४ /-, राखीव प्रवर्ग – २९४/-
| नोकरीचे प्रकार
अनुभवची गरज नाही, फ्रेशर उमेदवार अर्ज करू शकतात
अर्ज पद्धती ऑनलाईन
Regular Basis (पर्मनंट जॉब)
अधिकृत वेबसाईट
www.mpsc.gov.in
नोकरीचे ठिकाण महाराष्ट्र
महाराष्ट्र शासन वैद्यकिय विभाग सरळसेवा भरती | M….
प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केलेली शैक्षणिक अर्हता, इत्यादी अर्हता किमान असून किमान अर्हता धारण केली म्हण तीस
बोलाविण्याकरिता पात्र असणार नाही.
११.२ जाहिरातीस अनुसरून प्राप्त अर्जाची संख्या आयोगाच्या कार्यनियमावलीतील तरतुदीनुसार वाजवी प्रमाणापेक्षा जास्त असेल आणि अर्ज सादर
केलेल्या सर्व पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेणे सोयीस्कर नसल्यास मुलाखतीसाठी उमेदवारांची संख्या मर्यादित करण्याच्या दृष्टीने जाहिरातीमध्ये
नमूद शैक्षणिक अर्हता यापेक्षा अधिक शैक्षणिक अर्हता किंवा अन्य योग्य निकष यांच्या आधारे अथवा चाळणी परीक्षेद्वारे मुलाखतीस पात्र
उमेदवारांची संख्या मर्यादित करण्यात येईल.
११.३ चाळणी परीक्षा घेण्याचे निश्चित झाल्यास, अर्हता आणि / अथवा अनुभव शिथिल केला जाणार नाही.
११.४ चाळणी परीक्षा घेण्यात आल्यास आयोगाच्या कार्यनियमावलीतील तरतुदीनुसार किमान पसेंटाईल अहंतामान लागू राहील.
११.५ चाळणी परीक्षा घेण्याचे निश्चित झाल्यास, चाळणी परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षेचे माध्यम, परीक्षा दिनांक, परीक्षेचे स्वरुप (ऑनलाईन/ऑफलाईन)
व इतर बाबी (लागू असल्यास) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येतील.
११.६ चाळणी परीक्षा घेतल्यास चाळणी परीक्षेचे गुण व मुलाखतीचे गुण एकत्रितरित्या विचारात घेऊन तर चाळणी परीक्षा न झाल्यास केवळ
मुलाखतीच्या गुणांच्या आधारे उमेदवाराची शिफारस करण्यात येईल.
११.७ मुलाखतीमध्ये किमान ४१% व त्यापेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या उमेदवारांचाच शिफारशीसाठी विचार केला जाईल.
११.८ प्रस्तुत पदाची निवड प्रक्रिया वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभागाच्या अधिपत्याखालील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व संलग्नित रुग्णालये
Maharashtra Public Service Commission Jobs
येथील वैद्यकीय अधिकारी, गट-ब सेवा प्रवेश नियम, दिनांक ०७ मार्च २०२२ तसेच आयोगाकडून वेळोवेळी सुधारण्यात येणा-या
कार्यनियमावली/ कार्यपद्धतीनुसार राबविण्यात येईल.
११.८ अंतिम शिफारस यादी तयार करताना समान गुण धारण करणाऱ्या उमेदवाराची क्रमवारी (Ranking) आयोगाच्या दिनांक १२ सप्टेंबर २०२२,
महाराष्ट्र शासन वैद्यकिय विभाग सरळसेवा भरती | M…
@


