लाडक्या बहिणीच्या खात्यात मे महिन्याचे पैसे जमा होणार ( ladki bahin yojana me installment date )

ladki bahin yojana me installment date : मे महिन्यात संपत आला पण लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात मे महिन्याचे पंधराशे रुपये अध्यापन जमा झालेले आहेत बऱ्याचशा लाडक्या बहिणींचे प्रश्न आहेत की सर लाडक्या बहिणीचे मे महिन्याचे पंधराशे कधी जमा होणार

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत दर महिन्याला पंधराशे रुपये लाडक्या बहिणीला देण्यात येत असतात ज्या महिलांनी ही केवळ शिकलेली आहे त्यांनाच हे पैसे मिळत असतात आता कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत पंधराशे रुपये आणि कोणत्या तारखेला ते सुद्धा आपण या लेखामध्ये सांगणार आहे.

ladki bahin yojana me installment date : या जे पात्र महिला आहेत त्यांच्या बँकांच्या मार्च आणि एप्रिल चे पैसे तर जमा झाले पण मे महिना संपत आला उर्वरित दोन दिवस राहिले पण महिलांच्या बँका त्यात कधी पैसे जमा होतील तर महिलांच्या बँका त्यामध्ये 15 ते 20 जून च्या दरम्यान लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पंधराशे रुपये मे महिन्याचा हप्ता पडणार असल्याचं शक्यता वर्तुळात आलेली आहे कारण हा महिना तर संपत आलेला आहे पण पंधरा ते वीस जूनच्या दरम्यान लाडक्या बहिणीच्या खात्यात बँक खात्यात जमा होऊ शकतो असं सुद्धा सांगण्यात येत आहे तर आता ज्या लाडक्या बहिणीने ही केवळ शिकलेल्या त्यांच्याच बँकांमध्ये हे पैसे जमा होतील असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे

ABMarathi
ABMarathi
Articles: 444

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *