Dushkal Madat : नमस्कार शेतकऱ्यांसाठी अखेर आनंदाची बातमी दुष्काळी आगरीमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात गुरुवारपासून जमा होणार आहे.
पण आता कोणत्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणारा ते सुद्धा आपण या लेखामध्ये पाहणार आहे की शेतकऱ्यांच दुष्काळ पडलेला आहे महाराष्ट्र मध्ये शेतकऱ्यांची दिवाळी कशी साजरी करावी अशा प्रश्न पडला होता पण राज्य सरकारने शेतकऱ्यांना अग्रीवी मदत पाच हजार रुपये जाहीर केली होती पण हे पाच हजार रुपये कधी जमा होणार
Dushkal Madat : हे शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न होता अखेर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी की शेतकऱ्यांना गुरुवारपासून हे पाच हजार रुपये बँक खात्यात जमा होतील असं सुद्धा सांगण्यात आलेलं म्हणजे गुरुवारपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होतील आणि विशेष म्हणजे ज्या शेतकऱ्यांची फार्मर आयडी आहे त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होतील असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढलेल्या आहेत त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात गुरुवारपासून पैसे जमवण्यास सुरुवात होणार आहे


