Land survey on mobile : मित्रांनो आता तुम्हाला जमिनीची मोजणी करायची आहे एका मिनिटात तुम्ही तुमच्या मोबाईलवर या आपलिकेशन द्वारे करू शकता कशा पद्धतीने जमिनीची मोजणी करायची आहे कारण बऱ्याचशा शेतात आजूबाजूला दुराचा प्रॉब्लेम असतो तुम्ही एका मिनिटात जमिनीची मोजणी करू शकता
जमीन मोजणी साठी इथे क्लीक करा
👇👇👇👇👇👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.gaurgrow.distancelandareameasure
जमीन मोजणीवरून अनेकदा आपल्या गावात असतो किंवा शहरात असो वाद होत असतात बिगर शेत जमीन वाद होते त्यावेळी शासनाकडून जमीन मोजणी करून घेते परंतु या पद्धतीने जमीन मोजणी खर्च देखील येतो ते खर्च येणार आणि मोबाईल ॲप्लिकेशनच्या द्वारे तुम्ही जमीन मोजणी करू शकता
तुम्हाला जर जमीन मोजणी मोबाईलवर करायचे गुगल मॅप जमिनीच्या बांधावर
जमिनीचे अध्यक्ष करून जमिनीची मोजणी करू शकता सर्वात अगोदर तुम्हाला प्ले स्टोअर ओपन करायचा आहे तिथं गुगल मॅप कॅल्क्युलेटर तसेच सर्च करायचं तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करा त्यानंतर तुम्हाला ॲप उघडा व स्क्रीनवर नकाशे दाखवला जाईल तुमचा राज्य जिल्हा तालुका संपूर्ण माहिती तिथं तुम्ही भरायची आहे आणि तुम्हाला तिथे जमिनीची मोजणी करण्यासाठी तुम्हाला त्या तुमच्या बांधावर टीप मार करायची आणि त्यानंतर तुमच्या हेक्टर मध्ये तुम्ही मोजू शकता
Land survey on mobile : तर तिथे तुम्हाला गुंठ्यामध्ये तुमची जमीनची मोजणी दिसेल आणि त्यानंतर तुम्हाला त्या गुंठ्यावरून तुमची शेती किती आहे तुमची शेती कमी भरत आहे का ते संपूर्ण माहिती तुम्हाला एका मिनिटात तुमच्या मोबाईलवर या अप्लिकेशन द्वारे पाहू शकता