1 ऑगस्ट पासून मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत लाभार्थ्यांचे अर्ज भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी Majhi हे संकेत स्थळ सुरु करण्यात येत आहे ज्या लाभार्थ्यांनी नारिशक्तिदूत App वर अर्ज भरले आहेत त्यांना पुन्हा या पोर्टल वर अर्ज भरण्याची गरज नाही.
https://ladakibahin.maharashtra.gov.in/
ज्या पात्र इच्छुक लाभार्थांनी अद्याप अर्ज भरलेले नाहीत त्या लाभार्थांनी या संकेतस्ताळावर जाऊन आपले अर्ज भरावेतपोर्टल लिंक – https://ladakibahin.maharashtra.gov.in/
नमस्कार मित्रांनो माझी लाडकी बैल योजनेची वेबसाईट लॉन्च झालेल्या तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर त्या वेबसाईटवर अर्ज करू शकता कारण ॲप मध्ये बरेचसे प्रॉब्लेम येत होती बरसा नागरिकांचे मेसेज होते ते ॲप मध्ये प्रॉब्लेम येत आहे तर राज्य सरकारने आता वेबसाईट लॉज केलेला लाडकी बैल महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवर तुम्ही अर्ज करू शकता