Ration Card Amendment : नमस्कार आता तुमच्या राशन कार्ड वरील सर्वांचे नावे दुरुस्त करू शकता मोबाईलवर ऑनलाइन नाव टाकले कसं काढणे कसे घर बसल्या
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना ऑनलाईन अर्ज बंद ( Mukhyamantri Ladki Bahin Yojana Offline Application )
महाराष्ट्र शासनाने एक नवीन निर्णय घेण्यात आलेला आहे की तुम्ही राशन कार्ड संदर्भात तो निर्णय घेण्यात आलेला आहे आता रेशन कार्ड संदर्भातील नाव काढणे हे ऑनलाईन पद्धतीने करता येत असतील पण आता तुम्ही तुमच्या मोबाईलवर करू शकता यासाठी नवीन निर्णय सुद्धा राबवण्यात आलेल्या आहेत आता या निर्णयामध्ये काय दिलेल्या माहिती आणि कशा पद्धतीने ते सुद्धा पाहणार आहेत
![](https://abmarathi.com/wp-content/uploads/2024/07/20240708_104444-1024x575.jpg)
आरसीएम महाफुड या अधिकृत शासनाचे वेबसाईटवर तुम्हाला जावं लागणार आहेत तिच्या रजिस्टर करावा लागणार आहे परिवर्तन क्लिक करणार आहे तुमच्या रेशन कार्ड वरील नाव दुरुस्त जोडणी करण्यात करावी लागणार आहे
अधिक माहिती साठी इथे क्लीक करा
👇👇👇👇👇👇👇
https://youtu.be/n4a5pISt65Q?si=lPjyElVa56ZiiJM4
Ration Card Amendment : त्यानंतर तुमच्यासाठी एक खास विड्याची लिंक दिली आहे त्या लिंक वर क्लिक करून सुद्धा तुम्ही नाव जोडणी सुद्धा पाहू शकता कशा पद्धतीने नाव जोडणी करायचा त्या व्हिडिओवर जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती बघू शकता