सर्वात मोठा निर्णय 3000 हजार रुपये महिना ला मिळणार ( Pradhan Mantri Shram Yogi Yojana )

Pradhan Mantri Shram Yogi Yojana : नमस्कार मित्रांनो महिलांसाठी आणि तरुणांसाठी राज्य सरकार नवनवीन योजना आणत आहेत कशातच एक प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना आणलेली आहे या योजनेच्या अंतर्गत काय लाभ मिळणार आहे दर महिन्याला किती पैसे मिळणार आहेत कागदपत्रे काय मिळणार आहे सविस्तर पाहणार आहेत

अर्ज करणे साठी इथे क्लीक करा https://www.maandhan.in

या योजनेचे संपूर्ण नाव आहे प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना या विजेचे उद्देश्य काय आहे की जे श्रमयोगी काम करणाऱ्या पत विक्रेता मध्यभूषण कामगार बीड भट्टी कामगार कोची घरगुती कामगार रिक्षा चालक भूमी मजूर शेती कामगार बांधकाम कामगार हात लावून कामगार चामले कामगार हा लाभ मिळणार आहे या कामगारांनी नोंदणी केल्यानंतर त्याला वयाच्या साठ वर्षे पूर्ण केल्यानंतर दरमहा तीन हजार रुपये मिळणार आहेत

Pradhan Mantri Shram Yogi Yojana

मित्रांनो यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

फोटो आधार कार्ड वयाचा दाखला मोबाईल नंबर बचत बँक खाते पासबुक झेरॉक्स दिव्यांग असल्याचा दिव्यांगाचा दाखला म्हणजे कोणी जर दिव्यांग असतात त्याचा दाखला जरूर पाहिजे

l लाडकी योजना मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना ऑनलाईन अर्ज बंद ( Mukhyamantri Ladki Bahin Yojana Offline Application )

अर्ज कुठे करायचा

अर्ज करण्यासाठी जवळच्या सीएससी केंद्रावर किंवा तुम्हाला एक वेबसाईट खाली दिलेल्या त्या वेबसाईटवर जाऊन सुद्धा अर्ज करू शकता

https://www.maandhan.inhttps://www.maandhan.in

Pradhan Mantri Shram Yogi Yojana : अशा पद्धतीने राज्य सरकारने प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना सुरू करण्यात आली या योजनेचा लाभ सर्वांनी घ्यावा असे सुद्धा जाहिरातीद्वारे सुद्धा सांगितलेला आहे तुम्हाला वेबसाईटची लिंक दिलेली आहे त्या वेबसाईटवर संपूर्ण तुमचा अर्ज भरायचा आहे किंवा तुमच्या गावातील सीएससी सेंटर किंवा आपल्या सेवा केंद्रावर सुद्धा भरू शकता

ABMarathi
ABMarathi
Articles: 130

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *