birthday wishes banner : नमस्कार मित्रांनो तुम्हाला जर शुभेच्छा बॅनर तयार करायचे आज आषाढी एकादशी आषाढी एकादशी निमित्त जर तुम्हाला शुभेच्छा बॅनर बनवायचा असेल तर तुम्ही एका मिनिटात तुमच्या मोबाईलवर तयार करू शकता
नमस्कार मित्रांनो वाढदिवसाचे बॅनर शुभेच्छा बॅनर असो श्रद्धांजली बॅनर असो लग्नाचे तुम्ही एका मिनिटात एका फोटोवर क्लिक करून तुम्ही तयार करू शकता तर तुम्हाला कशा पद्धतीने करायचा आहे ते
मित्रांनो तुम्हाला जर बॅनर बनवायला सर्वात अगोदर तुम्हाला एक ॲप डाऊनलोड करायची ते ॲप डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला ते फायदा होणार आहे
https://play.google.com/store/apps/details?id=com.birthday.event.anniversary.reminder
त्याची लिंक तुम्हाला खाली दिलेल्या किंवा त्याचा नाव सुद्धा ऑनलाईन येत आहे ते नाव सर्च करून प्लेस्टोर तुम्ही ॲप डाऊनलोड करू शकता
आपले करून डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला इन्स्टॉल करायचा इन्स्टॉल केला तर तुम्हाला संपूर्ण तुमचं नाव गाव संपूर्ण तुम्ही कोणत्या पक्षाच्या मध्ये तरी पक्षाचं नाव टाकलं तर तुमच्या पक्षाचा येणार आहे
birthday wishes banner : आणि तिथे तुम्हाला संपूर्ण बॅनर दिसतील आज आषाढी एकादशीच्या आषाढी एकादशी कोणत्या आमदाराच्या वाढदिवसाच्या आमदाराचा शुभेच्छा एनिवर्सरी बॅनर सगळं तुम्हाला तिथे माहिती दिसणार आहे