Chief Minister Ladka Bhau Yojana started : “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेकरीता रु.५५०० कोटी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे स्वरूप:-
- उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ कार्य प्रशिक्षण (इंटर्नशिप) द्वारे उपलब्ध करून देण्य
येईल.
योजनेचे ठळक वैशिष्टे : - बारावी, आय.टी.आय., पदविका, पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेले रोजगार इच्छुक उमेदव
https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करू शकतील.
•
.
विविध क्षेत्रातील मोठे प्रकल्प, उद्योग / स्टार्टअप्स, विविध आस्थापना इ. यांना आवश्यक असलेल्या मनुष्यबळ
मागणी https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदवतील.
सुमारे १० लाख कार्य प्रशिक्षण (इंटर्नशिप) च्या संधी प्रत्येक आर्थिक वर्षात या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होती
सदर कार्य प्रशिक्षण (इंटर्नशिप) चा कालावधी ६ महिने असेल व या कालावधीसाठी उमेदवारांना या शासनामा
विद्यावेतन देण्यात येईल.
सदर विद्यावेतन लाभार्थ्याच्या थेट बँक खात्यात (DBT) जमा करण्यात येईल.
आस्थापना/ उद्योजकासाठी पात्रता- आस्थापना / उद्योग महाराष्ट्र राज्यात कार्यरत असावा.
•
आस्थापना
कौशल्य,
रोजगार, उद्योजकता
https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी.
उद्योजकाने
/
आस्थापना / उद्योगाची स्थापना किमान ३ वर्ष पूर्वीची असावी.
व
नाविन्यता विभागा
आस्थापना / उद्योगांनी EPF, ESIC, GST, Certificate of incorporation, DPIT व उद्योगआधारची नोंदणी केले
असावी.
उमेदवारांची पात्रता:
- उमेदवाराचे किमान वय १८ व कमाल ३५ वर्ष असावे.
उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता १२वी पास/ आयटीआय/पदविका/पदवीधर/पदव्युत्तर असावी.
उमेदवार हा महाराष्ट्राचा अधिवासी असावा.
उमेदवाराचे आधार नोंदणी असावी.
उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे.
उमेदवाराने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in
संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी.
शैक्षणिक अर्हतेप्रमाणे विद्यावेतनाचे विवरण खालील प्रमाणे असेल.
अ.क्र.
शैक्षणिक अर्हता
१.
१२ वी पास
२.
आय. टी. आय / पदविका
३.
पदवीधर / पदव्युत्तर
प्रतिमाह विद्यावेतन रु.
रु.६,०००/-
रु.८,०००/-
रु.१०,०००/-
Chief Minister Ladka Bhau Yojana started : संलग्नक कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र शासनाव्दारे दिनांक ०९.०५.२०२४ रोजी ज
केलेला शासन निर्णय (संकीर्ण-२०२४/प्र.क्र.९०/व्यशि-३).
.