शेतकऱ्यांनाच्या खात्यावर पीकविमा जमा होता आहे ( Crop insurance is being credited to the account )

Crop insurance is being credited to the account : शेतकऱ्यांच्या खात्यावर पिकविम्याचीरक्कम जमा होण्यास सुरुवातरविकांत तुपकरांच्या आंदोलन व पाठपुव्याला यशरविकांत तुपकर यांनी केलेले आंदोलनेआणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यशआले आहे.

गतवर्षीच्या खरीप व रब्बी हंगामातनैसर्गिक आपत्तीमुळे मोठे नुकसान झाले होते.रब्बी हंगामात झालेल्या पिक नुकसानीचापिकविमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याससुरुवात झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासामिळणार आहे.

Crop insurance is being credited to the account

परंतु कमी शेतकऱ्यांच्या खात्यातपिकविमा जमा करून कंपनीने शेतकऱ्यांचीबोळवण करू नये, संपूर्ण पात्र शेतकऱ्यांच्याखात्यावर तातडीने पिकविम्याची रक्कम जमाकरावी, अशी आग्रही मागणी रविकांत तुपकरांनीकेली आहे.

बुलढाणा जिल्ह्यात गेल्या खरीप व रब्बीहंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणातशेतीपिकांचे नुकसान झाले होते. या झालेल्यानुकसानीचा पिकविमा शेतकऱ्यांना मिळावाम्हणून रविकांत तुपकरांनी सातत्याने आंदोलनेकेली होती. चिखली तालुक्यातील सोमठाणायेथे केलेले अन्नत्याग आंदोलन व त्यानंतरमुंबई येथील मंत्रालय ताबा आंदोलन व त्यावेळीसह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे उपमुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीतपिकविमा देण्याची मागणी मान्य झाली होती.परंतु रक्कम न मिळाल्याने शेतकऱ्यांसहरविकांत तुपकरांनी पुन्हा एकदा नागपूरअधिवेशनावर धडक दिली होती.

पीकविमा मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना ऑनलाईन अर्ज बंद ( Mukhyamantri Ladki Bahin Yojana Offline Application )

Crop insurance is being credited to the account : त्यावेळीकृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत झालेल्याबैठकीत पिकविमा देण्याचे त्यांनी मान्य केलेहोते. त्यानंतर पिकविम्याची काही रक्कमशेतकऱ्यांना मिळाली पण हजारो शेतकरीपिकविम्यापासून वंचित होते.त्यामुळे रविकांत तुपकरांनी १२ जून२०२४ रोजी पुन्हा एकदा कृषिमंत्री धनंजयमुंडे यांची भेट घेवून पिकविम्याची मागणीलावून धरली व प्रधान सचिव (कृषि)यांच्याकडेही पाठपुरावा केला. त्यानंतरआता शेतकऱ्यांच्या खात्यावर पिकविमाजमा होण्यास सुरुवात झाली आहे. रविकांततुपकरांच्या आंदोलन व पाठपुराव्याला यशआले असून यामुळे काही ना काही प्रमाणातशेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

ABMarathi
ABMarathi
Articles: 116

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *