4 एकर जमीन सरकार कडून मिळणार ( Farm land will be available from the state government )

Farm land will be available from the state government : नमस्कार मित्रांनो आनंदाची बातमी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमानी योजना या योजनेअंतर्गत शेती मिळणार चार्ट एकर 50% सबसिडी सुद्धा मिळणार आणि 50% बिनव्याजी कर्ज स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहे या योजनेसाठी अर्जासाठी कोण पात्रता कागदपत्रे का लागणार अर्जाची लिंक आहे सविस्तर माहिती पाहणार आहे

मित्रांनो या योजनेचा संपूर्ण नाव आहे कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमानी योजना या योजनेअंतर्गत अनुसूचित जातीय नवबौद्ध घटकातील दारिद्र रेषेखाली भूमीन शेतमजूर असावा वयोमर्यादा 18 ते 60 वर्ष भूमी शेतमजूर प्रयत्न श्री विधवा स्त्री अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यावर जातीच्या 50% बिन बाजी कर्ज स्वरूपात देण्यात येत असते या योजनेसाठी आता पाहणार आहे आप

Farm land will be available from the state government

योजनेसाठी लागणारे कागदपत्रे फोटो विथ नमुना अर्ज जातीचा उपयोगी अधिकारी यांनी दिलेले वीज प्रमाणपत्र रहिवासी दाखला रेशन कार्ड झेरॉक्स आधार कार्ड त्यानंतर भूमी शेतमजूर असल्या बाबत तहसीलदार यांना निर्मित तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला साठ वर्षाखाली असल्याचे वयाचा पुरावा लाभार्थी दारिद्र रेषेखाली असावा, विविध प्रमाणपत्र शेण जमीन पसंती बाबत लाभार्थी 100 रुपयांचे स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र लागणार आहे

लाडकीमुख्यमंत्री माजी लाडकी बहिणीच्या 12 मोठे बदल ( Chief Minister Ladki Yojana New GR ) योजना

Farm land will be available from the state government : अर्ज कुठे करायचा जिल्हा सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय किंवा खालील एक वेबसाईटची लिंक दिली आहे त्या वेबसाईटवर सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता आणि या योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकता

ABMarathi
ABMarathi
Articles: 103

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *