699 रुपयेत मोबाईल मिळणार ( JioBharat )

JioBharat : नमस्कार ग्राहकांसाठी आनंदाची बातमी जिओ फोन मिळणार फक्त 699 रुपयात फक्त 123 रुपयाचा रिचार्ज दर महिन्याला तर जिओ कडून हे दिवाळीसाठी मोठी जिओ कंपनीकडून ऑफर करण्यात आलेली आहे.

खरेदी करणे साठी इथे क्लीक करा

हे गिफ्ट बेनिफिट सुद्धा जाहीर करण्यात आले आहे जिओने नवीन ऑफर सर्वांसाठी कंपनीत सहाशे रुपये मोबाईल खरेदी करण्याची संधी देणार आहे जिओची नवीन दिवाळी ऑफर जिओ भारत फोर जी हा फोन 699

JioBharat

रुपयात मिळणार आहे आणि फोन खरेदी केल्यास तुम्हाला 999 खर्च करावे लागते आपण नंतरही तुम्ही आणि याचा रिचार्ज सुद्धा कमी पैशाचा म्हणजे याचा रिचार्ज आपल्याला मिळणार आहे फक्त १२३ रुपयांचं रिचार्ज महिन्याभरासाठी बाकीच्या मोबाईलचा रिचार्ज जास्त आहे.

JioBharat : याच्यात प्रत्येक महिन्यात 14 gb डेटा सुद्धा आणि 455 अधिक लाईव्ह टीव्ही चॅनल सुद्धा मिळणार आहे किंवा आर कोड सुद्धा स्कॅन करू शकता या मदतीने ऑनलाइन पेमेंट देखील करू शकता व्हिडिओ शेरी फोटो सुविधा देण्यात आले आहेत 2.8 इंच डिस्प्ले आहे 3.5 mm चा व्हिडिओ जॅक देण्यात आलेला आहे याशिवाय टॉर्च एफ एम रेडिओ आधी फीचर्स या कंपनीच्या मोबाईल मध्ये देण्यात आलेला आहे

ABMarathi
ABMarathi
Articles: 164

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *