1500 रुपये मिळणार पुढील हफ्ता मध्ये ( ladki bahin yojana hafta date )

ladki bahin yojana hafta date : लाडक्या बहिणीसाठी अखेर आनंदाची बातमी मे महिना संपत आलेला आहे आणि लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये मिळाले नाही तर लाडक्या बहिणी नां 1500 रुपये कधी मिळणार तर मे महिन्याचे पंधराशे रुपये लाडक्या बहिणींना हे जूनच्या पहिल्या आठवड्यात मिळण्याची शक्यता आलेली आहे

कारण की मार्च आणि एप्रिल चे पैसे लाडक्या वहिनींचे बँकांच्या जमा झाले होते पण मे चा पैसे कधी जमा होणार अशा लाडका बहिणींना प्रश्न पडलेले होते त्याला खेळ आता लाडक्या बहिणीनां बँक खात्यामध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यात पैसे पडण्याची शक्यता वर्तनात आलेली आहे आणि लाडक्या मुलीने ही केवळ शिकलेली असेल त्याच लाडक्या वहिनींना हे पैसे मिळणार आहे

ladki bahin yojana hafta date : ज्या लाडक्या बहिणीने इ केवायसी केलेली नसेल त्या लाडक्या बहिणीला लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये मे महिन्याचे जमा होणार नाहीत असं सुद्धा सांगण्यात येत आहेत आणि जे पात्र आहेत त्यांच्याच बँकांमध्ये जमा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे

ABMarathi
ABMarathi
Articles: 435

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *