loan waiver : नमस्कार शेतकरी मित्रांनो कर्जमाफी दहा दिवसात होणार आहेत पण आता कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे सविस्तर बातमी जाणून घेणारा एक कागदपत्र सुद्धा काय काय लागणार आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहे
राज्याचे कृषिमंत्री माननीय दत्तात्रय जी भरणे यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ जयंती निमित्त हे मोठी घोषणा केलेली आहे की आठ ते दहा दिवसात शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे त्यांनी सांगितले आहे की आठ ते दहा दिवसांमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा यांना सुद्धा विचारला आणि उपमुख्यमंत्री सुनित्रा ताई पवार यांना सुद्धा त्यांनी विचारलं की कर्जमाफीचा जाहीर करू का तर त्यांनी आठ ते दहा दिवसात एका सभेमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल असं सांगितलं आहे
कागदपत्रे काय लागणार
आधार कार्ड
पॅन कार्ड
7/12 & 8अ
रेशन कार्ड
मोबाईल नंबर आधार कार्ड ला लिंक असणे
बँक पासबुक
loan waiver : हे सर्व कागदपत्रे शेतकऱ्यांनी जमा करून ठेवावे कारण आता लवकरच शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे आणि कर्जमाफीसाठी कागदपत्रे लागणार आहेत


