ladki bahin yojana 9th installment amount : नमस्कार लाडक्या बहिणी योजनेचा फेब्रुवारी चाप्ता महिलांच्या खात्यामध्ये पडला पण आता प्रश्न आला की हे दोन्ही हप्ते फेब्रुवारी मार्च हे एकत्र पडणार होते पण खात्यात एकत्र का पडले नाहीत हा बराचसा प्रश्न महिलांना होता पण आता त्या प्रश्नाचं निरंकार सुद्धा आपण या लेखांमध्ये करणार आहे
मित्रांनो लाडकी पहिली योजना अंतर्गत दरमहा पंधराशे रुपये लाडक्या बहिणींना देण्यात येत असतात तसेच आता लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता सुद्धा खात्यामध्ये पडलेला आहे तसेच आता मार्च महिन्याचा प्रश्न राहिला होता मार्च महिन्याचे पंधराशे रुपये कधी पडणार एकत्र पडणार होते महिलांनी कमेंट द्वारे प्रश्न विचारला आणि बरेचसे एसएमएस आणि कॉल आले.

त्यानंतर महिलांसाठी हा लेख संपूर्ण लिहत आहे तर महिलांना सांगू इच्छितो 12 तारखेपर्यंत हे पैसे जमा करण्यात येतील अशी बाल विकास मंत्री माननीय अतिथी तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे की आता म्हणजे सात तारखेपासून सुरू लागलेला आहे तर 12 तारखेपर्यंत ते पैसे जमा होतील असं सांगितलेलं आहे
ladki bahin yojana 9th installment amount : त्यामुळे दोन दिवसात तुमच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता वर्तुळात आलेली आहे म्हणजे 12 तारखेपर्यंत ते पैसे पंधराशे रुपये मार्च महिन्याचा हप्ता पडण्याची शक्यता वर्तुळात आलेली आहे म्हणजे आता मार्च महिन्याचे पैसे सुद्धा याच महिन्यात मिळणार आहेत आणि ते सुद्धा 12 तारखेपर्यंत मिळणाऱ्या असे सांगण्यात आलेला आहे