नमस्कार लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेल्या मात्र पंधराशे रुपये जमा व्हायला सुरुवात झाली आहे बरेचसे sms आता दहा मिनिटाच्या अगोदर बऱ्याचशा महिलांना आलेले तुमच्या खात्यात सुद्धा जमा झाले तर का तुम्हाला प्रश्न पडला असेल कारण फेब्रुवारीचा हप्ता आहे
आठवा जो पंधराशे रुपये आतापर्यंत पडायला पाहिजे होते ते पंधराशे रुपये आता महिलांच्या बँकांच्या पडण्यास सुरुवात झालेली आहे आणि त्याचे एसएमएस सुद्धा तुम्हाला खूप हुशार खाली दाखवत आहे

महिला वाट पाहत होते आठवी आत्ताची जो फेब्रुवारी चा हप्ता आहे तो महिलांच्या खात्यामध्ये कधी पडणार हा बरेचसे प्रश्न कमेंट द्वारे आणि एसेमेसद्वारे विचारण्यात आलेले होते तर आता त्या महिलांसाठी ही आनंदाची बातमी थेट पंधराशे रुपये आजपासून खाद्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे
ladki bahin yojana 8th installment amount : आणि हे अधिकृत माहिती आहे कारण बऱ्याचशा मुलांना एसएमएस सुद्धा आपण पाळण्यात की त्यांना पैसे आलेले आहेत तुम्हाला सुद्धा उद्या किंवा दोन ते तीन दिवसांमध्ये पैसे जमा होतील आज पासून टाकायला सुरुवात करण्यात आली आहे त्यामुळे लवकरात तुमच्या बँकाचा सुद्धा लाडक्या बहिणी योजनेचे पैसे जमा होतील असे सुद्धा सांगण्यात आलेला आहे