ladki bahin yojana list : लाडकी बहीण उद्याचं नाव तुमचं कट झालं आता एका मिनिटात तुम्ही चेक करू शकता की तुमचं नाव कट झालं की नाही
लाडकी बहिणी अनेक महिलांची नावे वगळण्यात आलेले आहेत एके वर्ष पूर्ण असलेला हप्ता सुद्धा बंद आलेल्या लाभार्थीचे अचूक वेबसाईटवर ऑनलाइन सुद्धा तुम्ही तपासू शकता आधार आणि बँकची तपशील ते सुद्धा तुम्ही तपासू शकता
चेक करणे साठी इथे क्लीक करा
https://ladakibahin.maharashtra.gov.in/
ladki bahin yojana list : महाराष्ट्र सरकार महत्व योजना म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण होत त्याचे मार्च आणि एप्रिलचा हफ्ता लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमात झालेला आहे लाडके म्हणून आता मे महिन्याच्या हप्त्याची वाट पाहतात हप्ता न मिळाल्यास लाडक्या बहिणीने काय करावं हा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यासाठी अधिकृत वेबसाईट दिलेले अधिकृत वेबसाईटवर तुम्ही चेक करू शकता किंवा ज्याच्याजवळ अर्ज भरलेला आहे तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता की तुमचं यादीतून नाव वगळण्यात आलं की नाही नाहीतर मी खाली वेबसाईट देतो त्याच्यात तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो टाकून ओटीपी ओटीपी टाकावे लागेल आणि त्यानंतर तुम्हाला तिथं नाव कट झालं की नाही हे तुम्हाला तिथे दिसेल


