ladaki bahin yojana new GR : मार्च आणि एप्रिल महिन्याचा 3000 चे वाट पाहणाऱ्या लाडक्या बहिणीसाठी अत्यंत आनंदाची बातमी नवीन जीआर जाईल मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेचे मार्च आणि एप्रिल च्या मनात हप्ता रक्कम काही महिलांच्या खात्यात जमा झाली होती
पण काही महिलांच्या खात्यात मार्च आणि एप्रिलचे तीन हजार रुपये खात्यात जमा झालेले नव्हते त्यासाठी सरकारने नवीन जीआर काढण्यात आलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना महायुतीसाठी गेमचर ठरलेली योजना आहे आणि जुलै 2024 पासून योजना सुरू करण्यात आली गेल्या आठवड्यात म्हणजेच 14 मे पासून मार्च आणि एप्रिल चे पैसे खात्यात जमावण्यास सुरुवात झाली होती.
ladaki bahin yojana new GR : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी दोन्ही महिन्याची रक्कम मिळालेली नसल्याचं समोर आलं होतं आज महाराष्ट्र शासन नवीन जीआर काढण्यात आलेला आहे या जीआरमध्ये 730 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. मार्च एप्रिल महिन्याच्या आता वितरणासाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे म्हणजे ज्या महिलांना आता पैसे मिळाले नव्हते त्या महिलांना आता 3000 रुपये मिळणार आहेत


