ladki bahin yojana maharashtra : नमस्कार लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी मित्रांनो 6 लाख मिळाला 18000 साठी पात्र असणार कोणत्या महिला असणारे सविस्तर माहिती आज आपण या लेखांमध्ये पाहणार आहे
लाडक्या बहिणी योजनेसाठी राज्य सरकारने बराचसा निधी सुद्धा मंजूर केलेला आहे आणि बऱ्याचश्या महिलांना आतापर्यंत 7500 जमा करण्यात आलेले आहे.
पण आता काही महिलांना आलेल्या आहेत काही महिलांना पैसे जमा झाले नाहीत काही महिलांना 3000 तीन हजार रुपये मिळाले आहे आणि मित्रांनो ज्यांना अर्जाला बँक लिंक केलं होतं त्यांचे सुद्धा पैसे जमा झाले होते.
शेतकऱ्यांना 3 लाख रुपये कर्ज मिळणार ( Kisan Credit Card apply )
त्यांनी लवकरात लवकर आजाराला बँक लिंक करा तरच पैसे मिळतील असं सुद्धा सांगण्यात आलेले आहे आणि मित्रांनो आता 18000 रुपयासाठी कोणत्या महिला पात्र असतील मित्रांनो दर महिन्याला पंधराशे रुपये म्हणजे.
पंधराशे गुणिले बारा एकूण 18000 रुपये दर वर्षाला मिळणार आहेत त्यासाठी आता सहा लाख महिलांची जे राहिलेले आहेत ज्यांची अजून अर्ज सुद्धा करण्यात आलेला नाही त्यांच्या अर्ज अप्रोव्हल करतील आणि त्यांना बाकीचे पैसे 18 हजार रुपयासाठी ते पात्र ठेवण्यात येतील म्हणजे आणि बऱ्याचशा लोकांनी सांगितलं की आचारसंहितामध्ये पैसे येतील काय ही योजना अगोदर मंजूर झालेली आहे.
त्यामुळे आचारसंहिते यांच्यामध्ये भानगड नाही ही जर आचारसंहितामध्ये योजना लागू झाली असती तर पैसे येण्यास विलंब लागला असता पण आता पैसे सुद्धा येथील कारण आचारसंहितांच्या अगोदर ही योजना लॉज झालेली आहे
ladki bahin yojana maharashtra : जे सहा लाख महिला राहणाऱ्या त्यांच्या अजून पर्यंत मंजूर झाले त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होतील असे सुद्धा माहिती राज्य शासनाकडून देण्यात आलेले आहे