Ladki Bahin Yojana new update 2024 : नमस्कार आनंदाची बातमी हो कारण लाडक्या बहिणी योजनेचा तिसरा आता कधी जमा होणार हा सर्वांना प्रश्न पडला होता बरेच जण विचारात सुद्धा होतील शेवटी या लेखांमध्ये लाडक्या बहिणीचा तिसरा हप्ता कधी जमा होणार आणि तारखेसहित तुम्हाला सांगणार आ
लाडकी बहिन योजना हफ्ता या तारखी ला जमा होणार
मित्रांनो लाडकी बहीण योजना राज्य सरकारने जाहीर केली नाही या योजनेअंतर्गत आता महिन्याला ₹1500 मिळत असतात अगोदर दोन हप्ते महिलांना मिळालेले आहेत ज्यांनी नवीन रजिस्ट्रेशन केलेल्या त्यांना काही पैसे मिळाले नाहीत.
त्यांना सुद्धा पैसे मिळतील असं सुद्धा सांगण्यात आले आहे म्हणजे आता ज्या महिलांना काही मिळाले नाहीत त्यांना साडेचार हजार रुपये आणि ज्या महिलांना पण आता कधी जमा होणार हा प्रश्न बरेचसे जणांच्या मनात आहे राज्याचे जे मंत्री आहेत
Ladki Bahin Yojana new update 2024 : यांनी सांगितले आहे की 29 सप्टेंबर रोजी याचा वितरण करण्यात येणार आहे म्हणजे 29 तारखेला महिलांच्या बँक खात्यात तिसरा हप्ता जमा होणाऱ्या लाडक्या बहिणी योजनेचा आणि जे राहिलेला आणि वंचित आहेत त्यांना सुद्धा एकत्र तीन हत्ती मिळणार आहेत ते म्हणजे 45 रुपये लवकरच 29 तारखेला रायगड मध्ये कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमानिमित्त टाकणार असं सुद्धा ते भाषणात बोलताना बोलले अशीच माहिती पाहण्यासाठी लाईक आणि फॉलो करायला