सोयाबीन कापूस यादी आली ( Soybean Cotton Subsidy List )

Soybean Cotton Subsidy List : नमस्कार सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अखेर आनंदाची बातमी पैसे येण्याची तारीख सुद्धा ठरलेली आहे आणि यादी सुद्धा जाहीर झालेले आहेत यादीमध्ये नाव कसं बघायचं सविस्तर माहिती आज आपण या लेखांमध्ये पाहणार आहे

सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारने अनुदान जाहीर केलेल होत त्या अनुदान हेक्टरी ₹5,000 शेतकऱ्यांना मिळणार होतं

Soybean Cotton Subsidy List

पण राज्य सरकार सुद्धा तारीख पे तारीख घेत होतो कारण की अगोदर ऑगस्ट महिन्यात ती त्यानंतर सप्टेंबरतली 10 त्यानंतर 21 तारीख आता शेवटी 26 तारीख राज्य सरकारने दिलेली आहे या तारखेला पैसे जमा होतील असे कृषिमंत्री यांनी म्हटलेले आहे हे पैसे वाशिम जिल्ह्यातून कार्यक्रम आहे माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते ते पैसे वितरित होणार आहे असे सुद्धा सांगण्यात आलेले आहे. त्यामुळे तांत्रिक अडचण आली असं सुद्धा सांगितलं होतं पण आता सगळे प्रक्रियेला सुरुवात झाली आहे आणि शेवटी अखेर यादी सुद्धा राज्य

यादी पाहण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला खाली लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करायचं लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तीन ऑप्शन दिसेल एक

सोयाबीन कापूस यादी पाहणे साठी इथे क्लीक करा

Soybean Cotton Subsidy List : डिस्ट्रीब्यूशन एक लॉगिन आणि एक फार्मर लॉगिन त्याच्या मधला फार्मर लॉगिन वर क्लिक करायचं आहे जो आधार नंबर आहे तो आधार नंबर टाकायचा आहे आणि तिथे कॅप्चर कोड टाकायचा आहे तो कॅप्चर कोड टाकल्यानंतर तुम्हाला आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावर ओटीपी येईल ओटीपी आल्यानंतर तो ओटीपी तुम्हाला सबमिट करावा लागेल आणि त्यानंतर जॉईन व्हावे लागेल त्यानंतर आपला तालुका निवडायचा जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर गाव निवडायचा आपला शिवा निवडायचा आहे त्यानुसार ते यादी आपल्यासमोर येईल अशा प्रकारे तुम्ही यादी पाहू शकता ज्याची यादी मध्ये नाव असेल त्यांनाच पैसे मिळणार आहे असे सुद्धा सांगण्यात आलेला आहे

ABMarathi
ABMarathi
Articles: 103

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *