Beloved sister scheme money : नमस्कार आनंदाची बातमी लाडक्या बहिणीने आनंदाची बातमी आता जे आपले लाडक्या बहिणी योजनेचे पैसे बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे कोणत्या महिलांना ते पैसे मिळणार आहेत ते सविस्तर पाहूया
सविस्तर माहिती पाहूया लाडक्या बहिणी योजना राज्य सरकारने बऱ्याच दिवसापासून सुरू केलेल्या काही महिलांना पैसे जमा झाले होते पण ते नवीन अर्ज केले होते त्यांच्या खात्यात जमादानाने कोणाचा आधारला बँक लिंक नव्हतं त्यामुळे सुद्धा हे पैसे जमा झाले
नव्हते पण आता अखेर आनंदाची बातमी आलेल्या लाडक्या वहिनी योजनेचे पैसे आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे राज्य सरकारने 26 तारीख सांगितली होती पण त्याच अगोदर 25 तारखेपासून पैसे 25 ते 30 तारखेपर्यंत हे जमा होतील असं सुद्धा सांगण्यात आलेले आहेत मित्रांनो लाडक्या बहिणी योजनेचे ज्यांना 3000 मिळावे त्यांना आता पंधराशे मिळणारा ज्यांना काहीच मिळालं
नव्हते त्यांना 4500रुपये मिळणार आहेत असे राज्य सरकारकडून सांगण्यात आलेल्या आहे म्हणजे आता महिलांच्या खात्यात 4500 रुपये जमा होतील ज्यांना मागील ते जमा झाले नाहीत त्यांना एक महत्त्वाची बातमी की त्याच्यात ज्याचा आधार कार्ड बँकेला लिंक असेल त्यांच्याच बँका तरी पैसे जमा होतील असं सुद्धा सांगण्यात आलेले आहे
Beloved sister scheme money : सध्या पैसे ना सुरुवात झाली पण आमच्या खात्यात 30 तारखेपर्यंत पैसे जमावतील असे सुद्धा सांगण्यात आलेल्या आहेत म्हणजे कोणते टेन्शन घेण्याची गरज नाही असं सुद्धा सांगण्यात आलेला आहे