Mukhyamantri Yojana Doot: How to Apply : नमस्कार मित्रांनो महिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अंतर्गत मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत राज्यात 50,000 योजनादूतांची निवड केली जाणार असून, त्यांना दरमहा मानधन दिले जाईल. यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
भरती विभाग – महाराष्ट्र शासन, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, भरती प्रकार – सरकारी विभागात काम मिळवण्यासाठी मोठी संधी,भरती श्रेणी – राज्य सरकार अंतर्गत,एकूण पदे – 50,000 रिक्त पदे,पदाचे नाव – योजनादूत,शैक्षणिक पात्रता – पदाच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात वाचावी),पदांची उपलब्धता – राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायत व शहर,अर्ज सुरू – 07 सप्टेंबर 2024 पासून,अर्ज पद्धती – ऑनलाईन,मासिक वेतन – 10,000 रुपये,वयोमर्यादा – 18 ते 35 वर्षे,भरती कालावधी – 6 महिन्यांसाठी,व्यावसायिक पात्रता – कोणत्याही शाखेचा पदवीधर व संगणक ज्ञान आवश्यक,नोकरी ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र,पात्रता – उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा, आधार कार्ड व संबंधित बँक खाते असावे
या योजनेकरिता लागणारे आवश्यक कागदपत्रे
1) ऑनलाईन अर्ज (विहित नमुना)
2) आधार कार्ड, पासपोर्ट साईझ फोटो
3) पदवी प्रमाणपत्र
4) रहिवासी दाखला (सक्षम यंत्रणेच्या सही व शिक्क्यासह)
5) वैयक्तिक बँक खात्याचा तपशील
अर्ज करण्याची अंतिम तारीख – 13 सप्टेंबर 2024
Mukhyamantri Yojana Doot: How to Apply : अधिक माहितीसाठी व अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ: http://www.mahayojanadoot.org