नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्यासाठी एका नवीन भरतीची जाहिरात घेऊन आलो आहोत. महाराष्ट्रात पोस्ट ऑफिसमध्ये मोठ्या प्रमाणात भरती सुरू झाली आहे, ज्यामध्ये एकूण 3170 पदे उपलब्ध आहेत. या भरतीबाबत सर्व सविस्तर माहिती आपण या लेखात जाणून घेणार आहोत.
महाराष्ट्र पोस्ट ऑफिस महाभरती 2024
महाराष्ट्र पोस्ट ऑफिसमध्ये भरती निघाली आहे ज्यामध्ये कोणत्याही प्रकारची परीक्षा घेतली जाणार नाही. उमेदवारांची थेट निवड केली जाणार असून दहावी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. तसेच 371 जागांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. चला तर मग जाणून घेऊयाया भरतीविषयी सविस्तर माहिती.
इतर माहिती
1) भरतीचे नाव – महाराष्ट्र डाक विभाग भरती 2024
2) भरती विभाग – पोस्ट ऑफिस
3) भरती श्रेणी – सरकारी नोकरी
4) पदाचे नाव – ब्रांच पोस्ट मास्टर (BPM) आणि असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)
5) उपलब्ध पदसंख्या – एकूण 3170 पदे
6) शैक्षणिक पात्रता – उमेदवारांनी किमान दहावी उत्तीर्ण असावे, तसेच एमएससीआयटी प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे
7) वयोमर्यादा – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी: 18 ते 40 वर्षे – मागासवर्गीय उमेदवारांना वयोमर्यादेत 3 ते 5 वर्षांची सूट दिली जाईल
8) अर्ज प्रक्रिया – अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा
9) नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र
10) वेतन श्रेणी – ब्रांच पोस्ट मास्टर ₹12,000 ते ₹30,000 प्रति महिना
असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर – ₹10,000 ते ₹25,000 प्रति महिना
महाराष्ट्र पोस्ट ऑफिस भरती 2024
- मित्रांनो भरतीसाठी दहावी पास असणे अनिवार्य आहे.
- निवड थेट केली जाणार आहे, कोणत्याही परीक्षेची आवश्यकता नाही.
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरता येतील.
- नोकरी महाराष्ट्राच्या विविध भागांत उपलब्ध आहे.
मित्रांनो तुम्हाला सरकारी नोकरी मिळवायची सुवर्ण संधी आहे, चला तर मग मित्रांनो ही माहिती तुमच्या गावातील इतर मित्रांबरोबर शेअर करा धन्यवाद.