सरकारकडून 25 हजार रुपये कर्ज मिळणार असा करा अर्ज ( You will get a loan of twenty five thousand rupees )

You will get a loan of twenty five thousand rupees : नमस्कार मित्रांनो आता 25000 रुपयात थेट कर्ज योजना मिळणार आहे कोणतेही व्याजाचा आकारला जाणार नाही तर मित्रांनो या योजनेअंतर्गत छोटा व्यवसायाकरिता 25000 महामंडळाकडून कर्ज दिले जात आहे कर्जाचे वस्त्र 3 वर्षाच्या कालावधीत असते दोन टक्के वार्षिक दर आकारला जातो

लेका laलेका लाडकी योजना 98 हजार ( Leka Ladaki Scheme )

आवश्यक लागणारे कागदपत्रे
मित्रांनो कागदपत्रे काय लागणार आहेत तर महाराष्ट्र राज्याचा रहिवासी दाखला अर्जदार हा 18 ते 45 वयाचा असावा सक्षम अधिकारी विमुक्त जाती किंवा भटक्या जमाती जातीचा दाखला असावा वार्षिक उत्पन्न रुपये दाखला
प्रशिक्षण घेतल्यास प्राधान्य देण्यात येत तसेच प्रमाणपत्र जोडावे ज्या ठिकाणी व्यवसाय करायचा त्या जागेच्या मालकीचा करार होतो किंवा पुरा असावा रेशन कार्ड टेम्पो रिक्षा, टॅक्सीचा परिवार वाहन चालक परवाना आवश्यक आहे

You will get a loan of twenty five thousand rupees

अर्ज करण्यासाठी तुम्हाला जिल्हास्तरीय वसंतराव नाईक भटकवृत्त जाती जमाती आर्थिक विकास महामंडळासाठी संपर्क साधावा लागणार आहे त्याचं जे रजिस्ट्रेशन लिंक आहे ते सुद्धा तुम्हाला देतो त्याच्यावर तुम्ही एक कागदपत्रे अपलोड करून संपूर्ण माहितीवरून तुम्हाला 25 हजार रुपये कर्ज मिळणार आहे

अर्ज करणे साठी इथे क्लीक करा https://www.wvjnt.in/BeneficiaryRegistration.aspx?LAN=mr-IN

You will get a loan of twenty five thousand rupees : अशा पद्धतीने जिल्हास्तरीय वसंतराव नाईक यांच्या मार्फत मध्ये राज्याच्या मार्फत ही योजना राबवली जाते या योजनेचे जे व्यवसायिक आहेत त्यांना पैसे 25 हजार रुपये थेट कर्ज देते दोन टक्के वार्षिक दर आकाला जातो व कर्ज वसुली तीन वर्षाची कालावधी सुद्धा देण्यात आलेली आहे

ABMarathi
ABMarathi
Articles: 116

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *