2020 khrip pikvim : खरीप 2020 चा पिक विमा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मंजूर 227 कोटी रुपये सरकारकडून मंजूर करण्यात आलेले आहेत
कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विमा मिळणार आहे तर 20 नोव्हेंबर 2026 रोजी सर्वोच्च न्यायालयाने दाराचे जिल्ह्यातील सुमारे 3.57 लाख शेतकऱ्यांसाठी 2020 मधील खरीप पिक विमाचे सोयाबीन 2026 ते 2017 कोटी रुपये पुढील पंधरा दिवसात देण्याचा आदेश विमा कंपनीला दिलाय त्यातून शेतकऱ्याला प्रति व्यक्ती सात हजार रुपये मिळण्याची शक्यता वर्तुळत आलेली आहे म्हणजे आता धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ₹7,000 पिक विमा मिळणार आहे
2020 khrip pikvim : आणि खरीप 2020 चा हा पिक विमा असणार आहे आणि जे काही फेर तपासणी सुद्धा होणार आहेत की दहा हजार 347 शेत्र अर्ज तांत्रिक काळामुळे अपारता ठरलेला आहे त्यांची सुद्धा पात्रता तपासतात येणार आहेत असं सुद्धा सांगण्यात आलेल्या म्हणजे 2020 चा पिक विमा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे


