लाडकी बहीण योजना चे 26 लाख अपात्र तुमी पात्र आहे चेक करा ( ladaki bahin yojana 2025 update )

ladaki bahin yojana 2025 update : नमस्कार लाडक्या बहीण योजनेत मोठा घोळ झाल्याचा सध्या समोर येत आहेत तब्बल 26 लाख लाडक्या बहिणी योजनेचे अपात्र ठरलेले आहे गैर फायदा घेत असलेला महिला व  बाल विकास तपासणीत निष्पन्न झाल्याचं सांगण्यात आलेल्या बाल विकास मंत्री माननीय आदितीजी तटकरे यांनी माहिती सांगितल्या की या अपात्र लाभार्थ्याचा जून 2025 पासून स्थगिती देण्यात आलेली आहे म्हणजे 2025 पासून यांना जो हप्ता आहे जूनचा तो मिळणार नाही असं सुद्धा सांगण्यात आलेला आहे.

 मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना का पात्र लाभार्थ्याची ओळख पटवण्यासाठी एक विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे अशी माहिती माननीय अतिथी यांनी दिलेले आहे यामध्ये शासनाची विविध विभागून माहिती सुद्धा मागवण्यात आलेली आहे तर 26.34 लाख लाभार्थी अपात्र असून या योजनेचा लाभ घेत असल्याची समोर माहिती आलेली आहे

 मित्रांनो एक धक्कादाय बातमी असं की लाडक्या बहिणीसाठी पुरुषांनी केले होते अर्ज एका माध्यमाच्या पूर्वी या संदर्भाची प्राथमिक प्रसिद्ध झाली त्यामध्ये लाडकीचा लाभ काही पुरुषांना घेतला असा उघड होतं त्याशिवाय अनेक अर्ज एकापेक्षा अधिक होते एका कुटुंबात दोन पेक्षा अधिक लाभार्थी होते असे विविध आढळून आल्या होत्या

 हुशार कडून हे पोषण समोर आणायला तात्काळ पावला उचललेल्या 26 लाख अपात्र लाभार्थ्यात जून 2025 ची स्थगिती देण्यात आली आहे मात्र दुसरीकडे 2.25 बाकीच्या जे पात्र महिला त्यांना आधीची चक्कर आहे यांनी माहिती

 ladaki bahin yojana 2025 update : लाडकी बहीण याच्या मध्ये ज्यांना लाभ सगळी मित्रांनो जर लाडक्या मुलीचे तुम्ही खरोखर पातळ असाल किंवा अपात्र नसाल तर तुम्हाला या योजनेचा सर्व लाभ मिळणार आहे हे तात्पुरती स्थगिती देण्यात आल्याची माहिती सांगण्यात आलेल्या आहे

ABMarathi
ABMarathi
Articles: 282

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *