राशन कार्ड बंद होणार ( pvc ration card )

pvc ration card : सर्वसामान्य नागरिकांसाठी रेशन कार्ड बंद होणार त्यामुळे घाबरून जाण्याची कोणतीही कारणे मात्र महाराष्ट्र सरकारने पाणी पाणी टाकत की रेशन कार्ड बंद करण्यात आलेल्या आता तुम्हाला स्मार्ट रेशन कार्ड मिळणार आहे आता स्मार्ट रेशन कार्ड कशा पद्धतीने मिळणार आहे ते सुद्धा मी सविस्तर माहिती सांगणार आहे

15 ऑगस्ट 2020 पासून महाराष्ट्र सरकारने नवीन बदल केलाय किंवा कोड आधारित स्मार्ट रेशन कार्ड देण्यात येणार आहे पहिल्या टप्प्यात चिवडा आणि केसरी रेशन कार्डधारकांनाही स्मार्ट कार्ड मोफत देण्यात येणार आहे

आपण शंकर चालू आहे किंवा बंद आहे हे तपासण्यासाठी आपल्या रेशन दुकानदाराकडे जाऊन ये केवायसी पूर्णपणे तात्काळ करावी त्यानंतर तुम्हाला तिथे समजेल आणि लवकरच तुम्हाला pvc रेशन कार्ड मिळणार आहे

pvc ration card : म्हणजे आता तुम्हाला कागदाचे रेशन कार्ड वापरण्याची गरज नाही तुम्हाला आता तुमच्या ज्या आधार कार्ड सारखं रेशन कार्ड असते तसे रेशन कार्ड तुम्हाला मिळणार आहे

ABMarathi
ABMarathi
Articles: 450

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *