bsnl tower apply online : मित्रांनो आता तुमच्या घरावर बीएसएनएलचा टॉवर बसून तुम्ही महिनाला 20 ते 25 हजार रुपये कमवू शकता पण आता बरेचसे जणांना प्रश्न पडतो की अर्ज कसा करायचा कागदपत्रे कोणती लागतात तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे
सध्या देशात बीएसएनएलचे जे टॉवर आहेत ते कमी आहेत कारण की बीएसएनएलचं नेटवर्क नव्हतं आणि जिओ आणि एअरटेलचे टावर जास्त प्रमाणात होते पण आता काय झालं की जिओ आणि एअरटेलचे जे रिचार्ज चे भाव वाढलेले आहेत म्हणजे बरेचसे रिचार्ज चे भाव खूप मोठ्या प्रमाणात झालेले आहेत त्यामुळे लोक हातात बीएसएनएल कडे वळत आहे वळत आहेत तर आता बीएसएनएलला सुद्धा आपल्या प्रत्येक भागात टावर लावणे गरजेचे आहे त्यासाठी त्यांनी एक वेबसाईट सुद्धा चालू केली आहे.
का आता दोन प्रकारचे टावर बसत असतात एक तर आपल्या शेतात किंवा गुंठ्यामध्ये किंवा जे आपलं घर बांधले त्याच्यावरती तुमचं जर गावाच्या बाहेर असेल कारण बऱ्याचशा टावर हे गावाच्या बाहेर आहेत त्यामुळे जर तुमचं घर किंवा जागा किंवा गुंठा हे गावाच्या बाहेर असेल तर तुम्ही हे बसू शकता
https://www.bsnl.co.in/opencms/bsnl/BSNL/about_us/about_btcl.html
त्यानंतर मित्रांनो तुम्हाला सर्वात अगोदर खाली एक वेबसाईटची लिंक दिली आहे त्या वेबसाईटचे लिंक वर क्लिक करायचं आहे आणि तिथे लोकेशन इलेव्हल करायचा आहे कारण लोकेशन केल्यानंतर तुम्ही कोणत्या एरियामध्ये राहते त्या कंपनीला समजते आणि त्यानंतर तुमचा संपूर्ण नाव मोबाईल नंबर जीमेल आयडी सविस्तर आणि ऍड्रेस सुद्धा तिथे टाकायचा आहे आणि तिथे तुम्हाला लोकेशन मॅप दिसेल त्या मॅप करून तुम्हाला ते जागा निवडायची आहे
bsnl tower apply online : त्यानंतर तुम्हाला तो अर्ज सबमिट करायचं आहे म्हणजे तुम्ही जर हा अर्ज केला तर आता bsnl ची खरंच गरज आहे सहज तुम्ही तुमच्या मनाला विचार करून पहा