ladki bahin yojana november installment date : नमस्कार लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी अखेर आनंदाची बातमी लाडक्या बहिणीच्या बँकेत नोव्हेंबर चा हप्ता कधी जमा होणार नोव्हेंबर लाडक्यांचा प्रश्न राहिला होता या लेखामध्ये आपण तेच पाहणार नोव्हेंबर चा हप्ता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये कधी जमा होणार
लाडक्या बहिणींनो ऑक्टोंबर चे पैसे लाखा बहिणीच्या बँक खात्यात जमा झाले आहेत पण आता नोव्हेंबर महिना सुद्धा संपत आलेल्या नंबर महिन्याचे पैसे कधी जमा होणार परत या लाडक्या होण्याचे व्हाट्सअप आलेल्या त्यांना सांगू इच्छितो की लाडक्या बहिणीच्या नोव्हेंबरचा हप्ता नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पडण्याची शक्यता वर्तनात आलेल्या
ladki bahin yojana november installment date : मग शेवटच्या आपल्या लाडक्या बहिणीचा नंबर चा हप्ता पडण्याची शक्यता कारण आता राज्यात निवडणुका आहेत आणि निवडणुकीच्या दरम्यान लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे टाकतील असं सांगण्यात आलेल्या आहे कारण नोव्हेंबरच्या शेवटी हे पैसे लाडक्या बहिणीच्या थेट बँक खात्यात जमा होतील असं सुद्धा सांगण्यात आल्या ज्या लाडक्या बहिणीने इतके वर्षी केलेली नाही त्या लाडक्यावरील लवकरात लवकर करून घ्यावी कारण की केवायसी केली नाही तर नोव्हेंबर चा हप्ता सुद्धा मिळणार आणि ही केवायसी ची तारीख सुद्धा वाढवण्यात आली आहे


